Breaking news

फेडरेशन आँफ एन इनक्रेडिबल टिवी एंड मुवी आर्टिस्ट‍्स च्या कार्याध्यक्ष पदी महेश केदारी

लोणावळा : फेडरेशन आँफ एन इनक्रेडिबल टिवी एंड मुवी आर्टिस्ट‍्स (FAIMA) च्या कार्याध्यक्ष पदी लोणावळ्यात युवा कार्यकर्ते व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नरोतम कुमार चनगरपु यांनी सदरची निवड घोषित केली आहे. 

इतर बातम्या