Breaking news

बुधवारी मावळातील खालील लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार आहे

मावळ : मावळ तालुक्यातील खालील लसीकरण केंद्रावर बुधवारी (15 सप्टेंबर) रोजी कोव्हिशिल्ड लसीचे डोस उपलब्ध असणार आहे.

COVISHIELD :  प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव, Recreation hall तळेगाव, लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील शंखेश्वर, रेल्वे व एल अँन्ड टी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य पथक खंडाळा याठिकाणी लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध असणार आहे. तर ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ, कान्हे येथे फक्त दुसरा डोस उपलब्ध असणार आहे.

इतर बातम्या