शिव वाहतूक सेना दिनदर्शिकेचे अनावरण
लोणावळा : शिव वाहतूक सेना दिनदर्शिकेचे उद्घाटन/ अनावरण उपनेते अंगीकृत संघटना समन्वयक भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते शिवसेना भवन मुंबई येथे करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष डॉक्टर महेश पोरे, सरचिटणीस महेश केदारी ,सचिव कोणार्क देसाई, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी झोरे, पुणे जिल्हाध्यक्ष पंकज खोले, गणेश खरात, गणेश कडू, गणेश कदम यांच्यासह मुंबई पुणे येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.