Breaking news

माजी उपनगराध्यक्ष गजानन वर्तक यांचे निधन

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गजानन रघुनाथ वर्तक यांचे आज सकाळी निधन झाले. गजाभाऊ यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 4 वाजता कैलासनगर स्मशानभूमी येथे होणार आहे. 

इतर बातम्या