Breaking news

पिंपरी चिंचवड RPI च्या प्रभारीपदी सुर्यकांत वाघमारे

लोणावळा : रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या पिंपरी चिंचवड प्रभारीपदी लोणावळा नगरीचे माजी नगराध्यक्षा व आरपीआयचे (अ गट) पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांची नियुक्ती आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

    पिंपरी चिंचवड आरपीआय शहराध्यक्ष पदाची निवडणूक आँगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. ही निवडणूक योग्य पद्घतीने पार पाडण्याकरिता वाघमारे यांच्यावर सदर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मावळ माझा बातमीपत्राचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/I2oTp9LxyH7BQgDTZDLPaJ

इतर बातम्या