Breaking news

Maval Vaccination : मावळात गुरुवारी (14 Oct) खालील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असणार आहे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात गुरुवारी (14 आँक्टोबर) रोजी खालील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असणार असल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

COVISHIELD 1st & 2nd DOSE : Recreation hall तळेगाव, लायन्स क्लब हॉल तळेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे, खडकाळा, येळसे

उपकेंद्र वडगाव : वडगाव नगर पंचायत कार्यक्षेत्र

उपकेंद्र / गाव : ठाकरवाडी (इंदोरी), जांभवडे, भाजगाव, कोळवाडी, वडवली ,

वळवंती, नाणे, खांडशी, अहिरवडे, कुसगाव, ओळकाइवाडी, ठाकुरसाई, महागाव, आर्डव, ऊर्से, सांगावडे, सडवली 

लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील केंद्र : शंखेश्वर ,रेल्वे व एल अँन्ड टी  हॉस्पिटल

COVAXIN 2nd DOSE : ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ, कान्हे व शंखेश्वर हॉस्पिटल लोणावळा

इतर बातम्या