Breaking news

माजी सरपंच दशरथ आडकर यांचे निधन

पवनानगर : शिवली गावचे माजी सरपंच दशरथ हरी आडकर यांचे नुकतेच निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

   त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंड असा मोठा परिवार आहे. शिवली गावचे 50 वर्ष खजिनदार पद त्यांनी सांभाळले आहे. पै. नारायण आडकर व शिक्षक सोसायटीचे मा. चेअरमन हरिभाऊ आडकर यांचे ते वडील तर नॅशनल चॅम्पियन पैलवान विपुल आडकर यांचे ते आजोबा होत.

इतर बातम्या