Breaking news

MAVAL VACCINATION : मावळात शनिवारी (16 Oct) खालील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असणार आहे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात खालील लसीकरण केंद्रांवर शनिवारी (16 आँक्टोबर) रोजी लसीकरण मोहिम सुरु राहणार असल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

COVISHIELD 1st & 2nd DOSE : 

प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा, उपकेंद्र वडगाव (वडगाव नगर पंचायत )

 उपकेंद्र / गाव : करंजगाव, Recreation hall तळेगाव, लायन्स क्लब हॉल तळेगाव

लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील केंद्र : शंखेश्वर, रेल्वे व एल अँन्ड टी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य पथक खंडाळा.

COVAXIN 2nd DOSE : ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ, कान्हे

इतर बातम्या