Breaking news

मळवली रेल्वे गेट रविवारी दिवसभर बंद राहणार

लोणावळा : लोणावळा पुणे लोहमार्गावरील मळवली रेल्वे गेट रविवारी 26/9/21 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 दरम्यान बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

   मळवली रेल्वे गेट क्र. 36 येथे पॅकेजिंगचे काम करण्यात येणार आहे. याकरिता सदरचा गेट बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी सदर गेटमधील वाहतूक बोरज येथील रेल्वे क्र. 38 या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. 

इतर बातम्या