श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृद्धापकाळाने निधन
वडगाव मावळ : येथील ज्येष्ठ वयोवृद्ध श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे (वय वर्ष १००) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परीवार असुन सामाजिक कार्यकर्ते मारुती राधु विनोदे यांच्या त्या आई तर मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक पत्रकार गणेश विनोदे व उद्योजक सुहास विनोदे यांच्या त्या आजी होत.



















