Breaking news

पाथरगाव येथील राहीबाई रामचंद्र बालगुडे यांचे निधन

पाथरगाव : मावळ तालुका दिंडी समाजाचे सेक्रेटरी रामचंद्र विठ्ठल बालगुडे यांच्या पत्नी राहीबाई रामचंद्र बालगुडे (वय 75) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी अनेक वर्षे पुणे ते पंढरपूर पायी दिंडीत सहभाग घेतला होता. 

  त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा उद्योजक दिलीप रामचंद्र बालगुडे, मुलगी सुमन सातकर, रंजना वसंत काकडे, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक राहुल काकडे आणि विकास सातकर यांच्या त्या आज्जी होत

इतर बातम्या