Breaking news

Maval Vaccination : गुरुवारी (9 Dec) लोणावळा व मावळातील खालील केंद्रांवर लसीकरण होईल

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील खालील लसीकरण केंद्रांवर गुरुवारी (09 डिसेंबर) रोजी लसीकरण सुरु राहणार असल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

COVISHIELD 1st & 2nd DOSEप्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव, टाकवे, खडकाळा, कार्ला, येळसे. उपकेंद्र / गाव : रिक्रीएशन हॉल तळेगाव, वडगाव, गजानन सोसायटी (गहुंजे), सांगिसे, जांबवडे, कोंडीवडे. लोणावळा शहरातील शंखेश्वर रुग्णालय व खंडाळा प्राथमिक उपकेंद्र.

COVAXIN 2ND DOSE : ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे व कोंडीवडे (टाकवे PHC अंतर्गत)

इतर बातम्या