Breaking news

निधनवार्ता । मंगलताई शेलार यांचे निधन

लोणावळा : तुंगार्ली गावातील सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई कृष्णा शेलार यांचे मंगळवार (21 मार्च) सायंकाळी अल्पशः आजाराने निधन. त्या 63 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहेत. लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.

इतर बातम्या