Breaking news

Lonavala News : हजरत कासमशावलि दरगा येथे लावलेल्या विद्युत दिव्याचे उद्घाटन

लोणावळा : येथील हजरत कासमशावलि  दरगा येथे लावलेल्या विद्युत दिव्याचे उद्घाटन नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व सुन्नी मुस्लिम ट्रस्ट व त्यांचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.

     याप्रसंगी नगरसेवक ललित सिसोदिया, मंदाताई सोनवणे, जीशान शेख चेअरमन शफि अत्तार, हाजी पटेल, आशिष बुटाला, विजय सकट, रफीक शेख हाजी, काटेवाडी मोहंमद आमिन, जावेद शेख, हाफिझ शेख, झमिर रमज़ान, पप्पू हुसेन, बाबा सईद खान, सईद सर, झमिर शेख व सर्व मुस्लिम समाजातले बांधव उपस्थित होते.

  उपस्थित मान्यवरांचे आभार फिरोज बंगाली यांनी मानले.

इतर बातम्या