Breaking news

22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर

लोणावळा : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या या ठिकाणी राम लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. हा सोहळा महाराष्ट्रातील नागरिकांना पहाता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढत 22 जानेवारी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. शासनाचे उपसचिव रो. दी. कदम पाटील यांनी सदरची अधिसूचना काढली आहे. 

इतर बातम्या