Breaking news

देवले गावातील सोमनाथ आंबेकर यांच्या घरात विराजमान झालेले बाप्पा

लोणावळा : देवले गावातील सोमनाथ कान्हू आंबेकर यांच्या घरी बाप्पांचे आगमन झाले आहे.

  बाप्पांच्या स्वागतासाठी त्यांनी आकर्षक डेकोरेशन केले असून देवले गावाची भव्य प्रतिकृती साकारली आहे.

इतर बातम्या