Breaking news

कुरवंडे गावातील भाऊ यादव यांच्या घरात विराजमान झालेले बाप्पा व गौराई

लोणावळा : कुरवंडे गावातील भाऊ यादव यांच्या घरी गणपती बाप्पांचे व गौराईचे आगमन झाले आहे. बाप्पा व गौराईच्या स्वागतासाठी त्यांनी आकर्षक सजावट केली आहे.

इतर बातम्या