Breaking news

मंगळवारी 14 सप्टेंबर रोजी मावळातील खालील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असणार आहे

लोणावळा : मावळ तालुक्यातील खालील लसीकरण केंद्रांवर मंगळवारी लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध असणार आहे.

COVISHIELD 1st & 2nd DOSE - प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव, Recreation hall तळेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे व आढले, लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील शंखेश्वर हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य पथक खंडाळा.

COVAXIN 2nd DOSE - ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ, कान्हे.

इतर बातम्या