Breaking news

Kaivalyadhama News : कैवल्यधाम योग संस्थेत "श्रीमद भगवतगीता" पठण कार्यशाळेचे आयोजन

लोणावळा : कैवल्यधाम योग संस्था लोणावळा येथे दिनांक 23 मे ते 28 मे 2022 या कालावधीत "श्रीमद भगवतगीता" पठणाची 6 दिवसांची कार्यशाळा दुपारी 1.30 ते 3.00 वाजेपर्यंत आणि रात्री 8.00 ते 9.30 या वेळेत आयोजित करण्यात आलेली आहे. "श्रीमद भगवतगीता" पठणाची कार्यशाळा संस्थेच्या डॉ. रजनी प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सदर 6 दिवसांच्या कार्यशाळेचे शुल्क रु. 5000/- इतके असणार आहे. अधिक माहितीसाठी kdham.workshop@gmail.com या मेल वर आणि +917262026878 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या