Breaking news

निधनवार्ता : माजी सरपंच गंगाराम विकारी यांचे निधन

लोणावळा : वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, प्रसिद्ध बैलगाडा मालक व उद्योजक गंगाराम शंकर विकारी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, दोन बहिणी, पुतणे, भाचे असा मोठा परिवार आहे. गंगाराम विकारी हे प्रसिद्ध बैलगाडा मालक व दुग्ध व्यवसायिक बंडू विकारी व भाजपा मावळ तालुका उपाध्यक्ष तुळशीराम पिंगळे यांचे बंधू तर युवा उद्योजक गौरव विकारी यांचे वडील होते. वाकसई येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इतर बातम्या