Breaking news

आमदार सचिन अहिर यांचा वाढदिवस लोणावळा व मावळ तालुक्यात साजरा

लोणावळा : महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांचा वाढदिवस लोणावळा शहरात साजरा करण्यात आला.

     या निमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालय भांगरवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी आशिषभाऊ ठोंबरे, बाळासाहेब फाटक, मारूती खोले, जयवंत दळवी, मनेष पवार, रामभाऊ थरकुडे, माणिक मराठे, शिवदास पिल्ले, संगिताताई कंधारे, कल्पनाताई आखाडे, एकनाथ जांभुळकर, प्रविण काळे, भगवान देशमुख, विजय आखाडे, नागेश दाभाडे, नरेश काळवीट, अनिल कडु, प्रियाताई पवार, सुरेखाताई देवकर, शोभाताई चव्हाण, अक्षय साबळे, राजेश जांभुळकर, प्रकाश चव्हाण, वसंत ढोरे, सुनिल ठोंबरे, उल्हास भांगरे, संजय शिंदे, कृष्णा शिळावणे, परेश बडेकर, किशोर कालेकर, जितेंद्र ठोंबरे, संजय जाधव, गणेश उंबरे, धिरज घारे, कुणाल सपकाळ, सुमित भोसले, रूपेश वीर आदी सह शाळेतील मुख्यध्यापक, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

अनाथ आश्रमात अन्नदान

नॅचरल एज्युकेशन अनाथ आश्रम देवले येथे देखील मुलांना आशिष ठोंबरे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

इतर बातम्या