Breaking news

Kamshet News : इंद्रायणी नदीपात्रात बुडून अनोळखी युवकाचा मृत्यू

लोणावळा : कामशेत जवळ इंद्रायणी नदीपात्रामध्ये बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. मावळ येथील वन्यजीव रक्षक टीम व शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या सभासदांनी सदर युवकाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. मयत युवकाची ओळख अद्याप पडलेली नसून तो कोण आहे? कुठला आहे व नदीपात्रामध्ये कसा पडला? याचा शोध कामशेत पोलीस घेत आहेत.

इतर बातम्या