Breaking news

निधनवार्ता | पाटण गावातील पार्वतीबाई मारुती तिकोने यांचे निधन

लोणावळा : पाटण गावातील पार्वतीबाई मारुती तिकोने यांचे सोमवारी (13 मे) वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. मारुती तिकोने यांच्या त्या पत्नी तर गणेश तिकोने यांच्या त्या मातोश्री होत. पाटण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. 17 मे रोजी त्यांचा दशक्रिया विधी

इतर बातम्या