निधनवार्ता l रोहिणी अग्रहारकर यांचे निधन

कामशेत : येथील गं. भा. रोहिणी रविंद्र अग्रहारकर (वय 63 वर्षे) यांचे सोमवार, दि. 9 जून रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक भाऊ आणि मुलगा असा परिवार आहे. पत्रकार अथर्व अग्रहारकर यांच्या त्या मातोश्री होत.