Breaking news

OKINAWA E BIKE : गणपती स्पेशल ऑफर - फक्त 4999 रूपये भरा व ओकिनावा ई बाईक चे मालक व्हा

लोणावळा : भारतामध्ये सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक बाईक म्हणून गौरविली गेलेली Okinawa Praise Pro Electric बाईक लोणावळ्यातील सर्वाधिक खपाची ई बाईक बनली आहे. लोणावळा शहरातील वलवण गावात असलेल्या मोटो प्लेस या शोरुम कडून ग्राहकांना खास गणपती निमित्त या बाईकवर आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. केवळ 4999/- रूपये भरून आता तुम्ही या बाईकचे मालक होऊ शकता. सोबतच 5000/- रुपयांचा आकर्षक डिस्काउंट व गाडीची एक्सेसरीज मोफत मिळणार आहे.

     अतिशय सुंदर व आकर्षक रंगांमध्ये आता ही बाईक उपलब्ध झाली आहे. वलवण गावातील मोटो प्लेस या शोरुम मधून ओकिनावा ई बाईक खरेदी करणार्‍या ग्राहकांना ही सवलत असणार असून सर्वात महत्वाचे म्हणजे गाडी बुक केल्यानंतर तात्काळ डिलिव्हरी मिळणार आहे. यामुळे गाडी बुक करा व गणपती बाप्पांचे आगमन नवीन गाडीवरूनच करा.

      मोटो प्लेस शोरुमचे दुर्वेश जगदाळे याविषयी बोलताना म्हणाले, ओकिनवा ही देशात सर्वाधिक विकली जाणारी ई बाईक आहे. 2 लाख 50 हजार ग्राहकांनी ही बाईक खरेदी केली आहे. सदर गाडी चालविण्याचा खर्च अत्यल्प आहे. एका चार्जमध्ये गाडी तब्बल 100 किमी चालते. पेट्रोलच्या भावात सांगायचे झाले तर किमान 200 रुपयांचा खर्च एका चार्जमध्ये (17 रुपयात) भागतो अशी ही आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना परवडणारी ई बाईक आहे. गाडीचा फुट स्पेस मोठा असल्याने त्यामध्ये भरपूर सामान ठेवता येतं. लोणावळ्यातील तिन्ही ऋतुंमध्ये तीचा फरफाॅर्म्स नागरिकांनी अनुभवला आहे. यामुळे ई बाईक घेण्याचा विचार करत असाल तर कुठे जायचे याचा विचार न करता आता थेट लोणावळा शहरातील वलवण गावात मोटो प्लेस या ओकिनवा कंपनीच्या बाईक विक्रीच्या शोरुमला भेट द्या व आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या (व्हेरीयंट) गाडया पाहण्याचा व विकत घेण्याचा आनंद घ्या. ओकिनवा बाईक ही भारतीय बनावटीची बाईक असून ओकिनवा हे ई बाईक मधील अग्रगण्य नाव आहे. अधिक माहितीसाठी आपण शोरुमच्या 9503436332 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

     

इतर बातम्या