Breaking news

Lonavala News : खाजगीकरणाच्या विरोधात लोणावळ्यात पोस्ट कर्मचार्‍यांचा संप

लोणावळा : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा व खासगीकरणाच्या विरोधात आज संपुर्ण देशात एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. लोणावळा व लोणावळा परिसरातील सर्व पोस्ट कार्यालये बंद ठेवत पोस्ट कर्मचारी यांना संपाला पाठिंबा देत कामकाज बंद ठेवल्याने पोस्टाचा संपुर्ण कारभार ठप्प झाला होता. यावेळी उपस्थित सर्व कामगारांनी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या खाजगीकरणाच्या विरोधात घोषणा दिल्या. 

इतर बातम्या