Breaking news

BREAKING NEWS : पुणे जिल्ह्यातील गड किल्ले, धबधबे, लेण्या व पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू

लोणावळा : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीा इशारा दिला आहे. सध्या ज्या पद्घतीने पाऊस पडत आहे. त्यांचा विचार करता पर्यटकांच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व गड किल्ले, लेण्या धबधबे व पर्यटनस्थळांवर भादंवी कलम 144 (1)(3) अन्वेय प्रतिबंध करण्यात आला आहे. वरील ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असले. आज मध्यरात्री पासून 17 जुलै च्या मध्यरात्री पर्यत हा बंदीचा आदेश लागू असेल असे जिल्हाधिकारी पुणे डाॅ. राजेश देशमुख यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे.

इतर बातम्या