Breaking news

Vadgaon BJP News : शिंदे फडणवीस सरकार स्थापनेचा वडगाव मध्ये जल्लोष

वडगाव मावळ : महाराष्ट्र मध्ये नवीन स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकार चा वडगाव भाजपाच्या वतीने आनंदउत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाके वाजवून, पेढे वाटण्यात आले. वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगरसेवक भूषण मुथा, रविंद्र काकडे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, विविध कार्यकरी सोसायटी संचालक गणेश भालेकर, सरचिटणीस मकरंद बवरे, कल्पेश भोंडवे, ओबींसी आघाडी अध्यक्ष समीर गुरव, शेखर वाहिले, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रज्योत म्हाळसकर, शिवा कटनाईक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या