Breaking news

Maval Vaccination : मावळात बुधवारी (13 Oct) खालील लसीकरण केंद्रांवर लस मिळणार आहे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात बुधवारी (13 आँक्टोबर) रोजी खालील लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध असणार आहे.

COVISHIELD 1st & 2nd DOSE : Recreation hall तळेगाव, लायन्स क्लब हॉल तळेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला, खडकाळा, येळसे

उपकेंद्र वडगाव : वडगाव नगर पंचायत कार्यक्षेत्र)

उपकेंद्र / गाव : ठाकरवाडी (सुदुंबरे), आंबळे, मिंढेवाडी, खांडी (निळशी), सावळा, पिंपरी, मालेगाव बु||, थोरण, नायगाव, कांब्रे, नेसावे, भाजे, टाकवे खुर्द,

ओळकाइवाडी, कुसगाव, करुंज-आजीवली, शिळीम, चावसर, शिरगाव, साळुंब्रे, ओझर्डे, सोमाटणे

ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ, कान्हे

लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील केंद्र : शंखेश्वर हॉस्पिटल.

      याठिकाणी लसीकरण सुरु राहणार असल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

इतर बातम्या