Breaking news

खंडाळा गावातील सदाभाऊ दळवी यांचे निधन

लोणावळा : खंडाळा गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदाभाऊ कोंडिाब दळवी यांचे मध्यरात्री च्या सुमारास निधन झाले. पत्रकार वैशाली दळवी यांचे ते वडिल होत. आज सकाळी साडेदहा वाजता खंडाळा येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. खंडाळा गावात आज दोन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या