Breaking news

पांडूरंग विकारी य‍ांचे सोमवारी निधन

लोणावळा : वाकसई गावातील वनोबा महाराजांचे भक्त व सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग विठ्ठल विकारी यांचे नुकतेच 26 जुलै रोजी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.

    त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. वाकसईचे ग्रामदैवत वनोबा महाराज यांचे ते भक्त होते.

इतर बातम्या