Breaking news

Maval Vaccination : सोमवारी (18 Oct) मावळातील खालील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असणार आहे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील खालील लसीकरण केंद्रांवर सोमवारी (18 आँक्टोबर) रोजी लस उपलब्ध असणार असल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

COVISHIELD 1st & 2nd DOSE : Recreation hall तळेगाव, लायन्स क्लब हॉल तळेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा, कार्ला. उपकेंद्र वडगाव (वडगाव नगरपंचायत कार्यक्षेत्र)

उपकेंद्र / गाव : इंदोरी, कांब्रे, गोवित्री, उंबरवाडी, कुसगाव, ओळकाइवाडी, चौराईनगर, दारुब्रे

लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील केंद्र : शंखेश्वर, रेल्वे व एल अँन्ड टी  हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य पथक खंडाळा. ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे.

COVAXIN 2nd DOSE : भोयरे

येळसे येथील लसीकरणासाठी संपर्क :

डॉ पोपट आदाटे 9922804235

डॉ राजेंद्र मोहिते 8010225232

इतर बातम्या