Breaking news

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाणे मावळची आढावा बैठक कार्ला येथे संपन्न

कार्ला : महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाणे मावळची आढावा बैठक आज रविवार कार्ला येथे पार पडली.

    यावेळी जिल्हा अध्यक्ष रविंद्र गारुडकर, उपाध्यक्ष पंकज गदिया, मनसे नेते सुरेश जाधव तसेच मावळ तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ म्हाळस्कर यांच्या नेतृत्वाखाली येणार्‍या निवडणुका लढविण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 

    या आढावा बैठकीचे नियोजन मावळ तालुका उपाध्यक्ष योगेश हुलावळे.  जिल्हा परिषद गट अध्यक्ष संतोष खराडे,  विभाग अध्यक्ष सुनिल सावळे, लोणावळा शहराध्यक्ष भरत चिकणे, उपविभाग नाथा पिंपळे, सरपंच अनंता तिकोणे, लक्ष्मण पिंपळे, मोजेस दास, अशोक कुटे, संदिप कोंडे, संग्राम भानुसघरे, गणेश आहेर, सुशिल पायगुडे, भरत बोडके, संतोष दळवी यांच्यासह सर्व महाराष्ट्र सैनिक व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या