Breaking news

शिवसंपर्क अभियानाचे औचित्य साधत लोणावळा शिवसेनेकडून गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप

लोणावळा : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवसंपर्क अभियानाचे औचित्य साधून शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने गोरगरीब व  गरजू नागरिकांना अन्नधान्य किट चे वाटप आज करण्यात आले.

    यावेळी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, वाहतुक सेना पुणे जिल्हाध्यक्ष  महेश केदारी, मा. नगरसेवक मधुकर पवार, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, वाहतुक सेना तालुका अध्यक्ष विजय नलावडे, विभागप्रमुख भगवान देशमुख, विभागप्रमुख संजय शिंदे, विभागसंघटक परेश बडेकर, अवजड वाहतुक सेना मावळ उपाध्यक्ष नरेश काळवीट, युवासेना समन्वयक दत्ता थोरवे, उपशहर अधिकारी संतोष मेंढरे, विवेक भांगरे, शाखाप्रमुख संजय जाधव, धीरज घारे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

इतर बातम्या