Breaking news

लोणावळा शहर काँग्रेसकडून सांगली पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू रवाना

लोणावळा : लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पूरग्रस्तांना मदत म्हणून जीवनाश्यक वस्तू सांगली येथे पाठवण्यात आले.

    लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोदभाऊ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सदस्य निखिल कविश्वर, पाणीपुरवठा समिती सभापती सुधीर शिर्के, माजी नगरसेवक नासिर शेख, जाकीर शेख, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, मंगेश बालगुडे, मारुती राक्षे, योगेश गवळी, गणेश शिंदे, दर्शन लोंढे, सूर्यकांत औरंगे, प्रफुल राजपूत, फिरोज बागवान, अमोल चौधरी, नयन अकोलकर, प्रणव कडू, विशाल गवळी, सुभाश लोखंडे, बाळू गायकवाड, शुभम बालगुडे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या