Breaking news

Lonavala : विद्यार्थीप्रिय गजानन पिंगळे सरांचे निधन

लोणावळा : विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले व्हिपीएस शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक/पर्यवेक्षक गजानन रामचंद्र पिंगळे सरांचे आज शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

    पिंगळे सर यांनी अनेक वर्ष व्हिपीएस शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावली. सेवाकाळात विद्यार्थ्यांमध्ये ते कायम लोकप्रिय राहिले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या वर्धमान एनक्लेव्ह सोसायटी येथून निघणार आहे.

इतर बातम्या