Breaking news

Khandala News : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डीसी शाळेत 75 हजार रुपयांचे क्रिडा साहित्य भेट; नगरपरिषद शाळेत शालेय साहित्य वाटप

लोणावळा : शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिवसेना विभाग संघटक परेश बडेकर यांच्या माध्यमातून खंडाळा येथील डीसी हायस्कूल मध्ये 75 हजार रुपये किंमतीचे क्रिडा साहित्य तसेच नगरपरिषद शाळेल शालेय साहित्य व मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी शिवसेना विभाग संघटक परेश बडेकर, सुभाष दळवी, किरण गायकवाड, अमित पंचमुख, संदीप पवार, सुनिल कुटे, विष्णू राणे, संतोष साबळे, दत्तात्रय बगाडे, सनी गवळी, गोपीचंद सोनवणे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या