Breaking news

श्रीमती चंद्रभागा घारे यांचे निधन

लोणावळा : कुसगाव वाडी येथील ज्येष्ठ वारकरी श्रीमती चंद्रभागा बबन घारे यांचे रविवारी (दि.17 जुलै) रोजी नुकतेच वृध्दपकाळने निधन झाले. त्या 84 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन विवहीत मुलगे, तिन विवाहीत मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. चंद्रकांत बबन घारे, सुर्यकांत बबन घारे हे त्याचे सुपुत्र होते तसेच श्रीमती भिमाबाई दत्तात्रय पारिटे, सीताबाई गजानन ननावरे व सुलोचना बाळु पिंगळे या त्यांच्या कन्या होत. 

इतर बातम्या