Breaking news

भागवत भेगडे य‍ांचे अल्पशा आजाराने निधन

लोणावळा : दहिवली गावातील युवक कार्यकर्ते भागवत उल्हास भेगडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 36 वर्षांचे होते.

   त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिनी, भावजय असा परिवार आहे. उद्योजक दर्शन भेगडे यांचे ते मोठे बंधू तर भाजपा कामगार आघाडीचे नेते अमोल भेगडे यांचे चुलत बंधू होते. 

इतर बातम्या