Breaking news

नायगाव येथील संगिता लालगुडे यांच्या घरात विराजमान झालेले बाप्पा व गौराई

मावळ : मावळ तालुक्यातील नायगाव येथील संगिता विजय लालगुडे यांच्या घरात आज सोन पावलांनी गौराईचे आगमन झाले.

  गणपती व गौराईच्या स्वागतासाठी त्यांनी आकर्षक सजावट केली आहे.


इतर बातम्या