Breaking news

नांगरगाव येथील छगन ठाकर यांच्या घरात विराजमान झालेले बाप्पा व गौराई

लोणावळा : नांगरगाव येथील छगन वसंत ठाकर यांच्या घरात गणपती व बाप्पा व गौराईंचे आगमन झाले आहे. बाप्पांच्या व गौराईच्या स्वागतासाठी त्यांनी आकर्षक रोशनाई व आरास केली आहे.

इतर बातम्या