Breaking news

अंकुश रामभाऊ बोडके य‍ांचे अल्पशा आजाराने निधन

मुळशी : कुंभेरी गावातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश रामभाऊ बोडके यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते  56 वर्षांचे होते.

   त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, बहिनी, भावजय असा परिवार आहे. मुळशी तालुक्यातील धरण भागाचे ज्येष्ठ नेते कै. रामभाऊ धोंडीबा बोडके यांचे ते मोठे सुपुत्र तर पोलिस पाटील नंदकुमार बोडके यांचे मोठे बंधू होते.

इतर बातम्या