Breaking news

तुंगार्ली रोडवर डक्टलाईन समोर झाड पडले आहे

लोणावळा : मुंबई पुणे हायवे कडून तुंगार्ली गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर डक्टलाईन समोर एक झाड रस्त्यावर पडल्याने तुंगार्ली गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.

    झाड पडल्याची माहिती समजात लोणावळा नगरपरिषदेचे उद्यान विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सदरचे झाड कापून बाजुला करण्याचे काम सुरू झाले आहे. गैरसोय टाळण्यासाठी काही वेळ नागरिकांनी कैवल्यधाम शेजारील रस्त्याचा वापर करावा.

इतर बातम्या